Pandharichya Panduranga | Vishal Nikam | पंढरीच्या पांडुरंगा नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीस |
2022-07-02
7
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षं आषाढी वारीच्या शेकडो वर्षांच्या परंपरेत खंड पडला. पण विठूभेटीसाठी आसुसलेले लाखो वारकरी यंदा आषाढी वारी चालत आहेत.